Tributes to martyred soldiers | शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

1 Min Read

………हल्ल्यात शहीद
झालेल्या जवानांना
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐


व्यर्थ न हो बलिदान
……. तालुक्यातील
…….. गावचे सुपुत्र
शहीद ………..
हे भारतीय सेना दलात
……. येथे कार्यरत असताना शहिद झाले.
……. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून
……… कुटुंबियांच्या या दुःखात मी व
माझे कुटुंब सामील आहे.
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐


जो शहीद हुये है उनकी,
जरा बाद करो कुर्बानी..
ज्यांनी राखली देशाची शान,
धन्य ते विरपुत्र अन त्यांचे बलिदान..!
“भावपूर्ण श्रद्धांजली”


देशासाठी बलीदान देणा-या
या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी
आपण एकजूट होऊन त्यांच्याप्रती
याप्रसंगी सद्भावना दाखवू…
सर्व शहीद जवानांना
🌸🕯️भावपूर्ण श्रद्धांजली🌸🙏
शहीद जवान अमर रहे
ॐ भावपूर्ण श्रद्धांजलीॐ


भारत मातेच्या वीर
सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देव या परम आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजलीShare This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *