भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती
लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”🌺
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांच ओंजळ भरुनी वाहतो
आम्ही श्रद्धांजली
आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली
ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली🌺
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो
आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य
आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏
“आज ……..आपल्यामध्ये नाहीत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”
आपल्या लाडक्या मित्राला
देवआज्ञा झाली आणि
ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या
सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
🕯️भावपूर्ण श्रद्धांजली🌸
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी..
भावपूर्ण श्रद्धांजली..
आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो
आज ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🌸🌸भावपूर्ण श्रद्धांजली”🌺🌺
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🏵️
सहवास जरी सुटला
स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली..
तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे.
पण तुझी साथ सुटली याचे
दु:ख खूप आहे.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा हरपला
भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.
अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली..
तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🕯️🕯️भावपूर्ण श्रद्धांजली🌸🌸
सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..
प्रेमळ होतास तु,
विसरेल कसे कुणी
मनात येतात दाटूनी,
सदैव तुझ्या आठवणी
आत्म्यास शांती लाभो
हीच प्रभू चरणी विनवणी
भावपूर्ण श्रद्धांजली.