Shubh Guruwar Shubh Sakal

संपूर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा
कारण मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती
पुन्हा मिळवता येत नाही…
शुभ गुरुवार शुभ सकाळ !

Leave a Comment