Shubh Ratri Maitri Status

तुटणार नाही मैत्री आपली,
मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या,
पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा,
हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे,
फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!

शुभ रात्री मैत्री Status

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.