Shubhmangal Savdhan

0 Min Read
तू दिसतेस खूप छान, तू हसतेस खूप छान, याला एकच उपाय.. शुभमंगल सावधान! तुझ्या आणि माझ्या प्रेमाला, गंध कस्तुरीचा असावा, जीवनातील प्रत्येक क्षण, तुझ्याच सहवासात …

तू दिसतेस खूप छान,
तू हसतेस खूप छान,
याला एकच उपाय..
शुभमंगल सावधान!
तुझ्या आणि माझ्या प्रेमाला,
गंध कस्तुरीचा असावा,
जीवनातील प्रत्येक क्षण,
तुझ्याच सहवासात जावा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *