100+ सॉरी स्टेटस मराठी | Sorry status in marathi | Sorry quotes in marathi.

11 Min Read

Sorry status in marathi / सॉरी स्टेटस मराठी

जर आपण आपल्या प्रिय व्यक्तीला दुखावले असेल,तर मनापासून माफी मागण्यासाठी खालील कोट्स वापरा किंवा तुमची वैयक्तिक माफी मागण्यासाठी त्यांचा वापर करा. खाली दिलेले कोट्स त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतील आणि सॉरी म्हणणे तुमच्यासाठी थोडे सोपे होईल याची खात्री आहे!

आजच्या पोस्टमध्ये सॉरी स्टेटस मराठी, Sorry Status In Marathi,Sorry Sms In Marathi,Sorry Whatsapp Status in Marathi, Sorry SMS in Marathi for girlfriend, sorry SMS in Marathi for boyfriend, Sorry SMS in Marathi for husband इत्यादी collection घेऊन आलो आहेत.

Sorry Status In Marathi

Sorry status in marathi

मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे,
तुला खुप त्रास झाला.. Sorry
ही चुक पुन्हा नाही करणार…

काही फायदा नसतो तुमच्या
त्या Sorryचा जेव्हा
तुमचं बोलणं समोरच्याच्या
मनाला लागलेलं असत.

Sorry…
जर समोरची व्यक्ती स्वतःच
रागवते आणि स्वतःच sorry बोलत
असेल तर त्या व्यक्ती ला कधीच
स्वतःपासून दूर करू नका …

असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर..
मला तुझ्यात सामावून घे,
बाकी सर्व वजा कर…

मी जे काही आता तुला बोललो
आहे त्यासाठी मनापासून सॉरी

प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरु होतो आज तरी
तू बोलशील
Sorry.

जेव्हा विश्वास
तुटून जातो तेव्हा
तुमच्या Sorry ला
पण काहीच
किंमत नसते.

आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून
सॉरी ची अपेक्षा नसतेच त्या
व्यक्तिने परत तीच चूक करू
नये एवढीच अपेक्षा असते.

कृपया जे काही झालं आहे
त्यानंतर माझ्याशी बोलणं थांबवू नकोस,
जे काही झालं त्यासाठी
मनापासून माफी मागत आहे

माझ्या मुळे जर
तुला त्रास झाला
असेल तर मला
माफ कर.

Sorry Sms In Marathi

Sorry Sms In Marathi

मनापासुन Sorry म्हणणा-यांना
माफ करत जा
कारण आजकाल सगळ्यांकडे
मन नसतं….!

मी तुझ्या आयुष्यात
येऊन तुला फक्त त्रासच दिला.
ही चूक पुन्हा नाही करणार
Sorry
जमलंच तर माफ कर please.

दुख तर तेच देतात
ज्यांना आपण हक्क देतो,
नाहीतर
परके चुकून धक्का लागला
तरी sorry बोलतात….

मला माहीत आहे काही वेळा
केवळ माफी मागून चालत नाही
बदलणंही तितकंच गरजेचे आहे

चुकलो मी, आता काय आयुष्यभर
बोलणार नाहीस का?
चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो,
आता तरी बोल.

चुकी कोणाचीही असुदे नेहमी
सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला
त्या नात्याची जास्त गरज असते.

मी न केलेल्या चुकांसाठी
माफी मागून मला थकायला झालं आहे.
पण आपलं नातं वाचविण्यासाठी
मी हे करत आहे हे लक्षात घे.

कोणी चुकले तर त्याला क्षमा
करून द्यायची कारण माणसापेक्षा
चूक महत्वाची नसते.

आरे मित्रा मला तुला नकोस
या हसल्या चेहऱ्याला रडू नकोस
कधी कुणबी गोष्ट आवडली
नाही तरी दूर मला शिक्षा नको.

तू जसे स्वप्नं पाहिलेस तशी मी
नाही यासाठी मला माफ कर.
पण त्याचा अर्थ असा नाही की
मला तुझी काळजी नाही

Sorry WhatsApp Status In Marathi

Sorry WhatsApp Status In Marathi

कसे तुला समजावू एकदाच
सांग ना माझी चूक,
माझा गुन्हा एकदाच सांग ना

मी काहीही बोलत नाही याचा
अर्थ असा नाही की मी चुकलेला
आहे मी तर तुझ्यासाठी शांत
आहे कारण मला तुला गमवायची भीती आहे.

समोरच्याच्या मनाप्रमाणे
प्रत्येक वेळी मला वागायला जमेलच असं नाही.
पण नाही वागता आलं तर नक्कीच
त्यासाठी मनापासून माफी

आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून
Sorry ची अपेक्षा नसतेच.
त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये,
एवढीच अपेक्षा असते…

मी देखील माणूस आहे आणि
चुका या माणसांकडूनच होतात.
बस ही गोष्ट समजून घे आणि
राग सोडून मला माफ कर

मी खूपच वाईट वागत आहे
आणि त्यासाठी मनापासून
तुझी माफी मागत आहे

कधी कधी आपली चुकी
नसतानाही आपण सारी बोलतो
कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला
गमावण्याची.

खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन
दुखवून Sorry बोलणं पण
खूप कठीण असतं आपलं
मन दुखावलेलं असताना
I am fine बोलणं

नुसती माफी मागून काहीच होत नाही.
चूक झाल्यानंतर ती सुधारून
पुन्हा न वागणं हे खरं
माफी मागण्याचं लक्षण आहे

माझ्या कोणत्याही
गोष्टीचा
राग आला असल तर
PLEASE मला माफ कर.

Sorry status for girlfriend in marathi

Sorry status for girlfriend in marathi

मी न केलेल्या चुकांसाठी माफी
मागून मला थकायला झालं आहे.
पण आपलं नातं वाचविण्यासाठी
मी हे करत आहे हे लक्षात घे

Sorry….
तुझी काळजी घेतल्याबद्दल

माफी मागायची मला सवयच
लागली आहे असं आता
वाटायला लागले आहे

ऐक ना Jaan
‘Sorry’
ना अजून किती
रुसून बसशील.

Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
ज्यांच्यामुळे तुझं मन
दुखावलं गेलं असेल..

नात्यात चुका कधीच
प्रेम मोठी
नसतात
म्हणून माफ
करून टाकतात.

अजानतेपणी मी तुला दुखावलं मी
माझी चुक मान्य करतो.
तुही माझी चुक माफ करशील
हीच अपेक्षा Sorry from my Heart

Sorry आपण चुकीचे आहोत
असा नाही होतं,Relationship
टिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..

समोरच्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक
वेळी मला वागायला जमेलच असं नाही.
पण नाही वागता आलं तर
नक्कीच त्यासाठी मनापासून माफी

माझी चूक झाली… मला
मान्य आहे…. त्याकरिता
मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे नाही होणार…

Sorry Message In Marathi

ज्या दिवसापासून मी तुला त्रास दिला आहे
त्या दिवसापासून मलाही त्रास होत आहे
तुला दुखावल्याबद्दल मनापासून सॉरी

Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो
की तुम्ही चुकीचे आहात कधी कधी
Relationship टिकवण्यासाठी
सुद्धा Sorry बोलावं लागतं

नाराज नको होतं जाऊ माझ्यावर
तुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं….

आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे
चुकीची स्वप्नं पाहणे आणि त्याहून
मोठी चूक म्हणजे
चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे

तू Sorry
नको बोलुस…
मी ती माझी चुक होती
तुझ्यावर विश्वास ठेवला.

तुला दुखावून मी स्वतःला जास्त
दुखावलं आहे. तुला समजून न
घेता तुझ्यावर आरोप केल्याबद्दल
मला तुझी मनापासून माफी मागायची आहे

नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.

‘माफ करा’
बोलून काही होत नाही,
जी गोष्ट हृदयाला ना
ती लवकर विसरता येत नाही..

जर तुमची सॉरी बोल जर
एखाद
टिकणार असेल तर
आपला इगो यादी क्षमस्व
बोलून टाका.

कोणी चुकले तर त्याला मनापासून
क्षमा करावी
कारण माणसापेक्षा चूक मोठी
नक्कीच नसते

सॉरी स्टेटस मराठी

आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून
Sorry ची अपेक्षा नसतेच त्या
व्यक्तीने परत तीच चूक करू
नये एवढीच अपेक्षा असते

तू माफ कर
नको बोलूस…
मी
ती माझी कारणी होती
तुमच्यावर विश्वास ठेवला

मी सध्या केवळ वेदनेत
तळमळत आहे.
मला प्लीज माफ कर आणि
एकदा मला रिप्लाय दे

आता तु बोलणार आहेस
की नाही.. का? असंच
रुसुन बसणार आहेस
Sorry यार्र्रर्रर्र

चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते,
तिला स्वतःच्या Ego पेक्षा,
आपलं Relationship,
जास्त महत्वाचं असतं…

तुझ्या चेहऱ्यावरचा रागौलाच गोड
आहे माझ्या मनाची ओढ आहे
तुला अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे
मी अबोला कसा विकार,
तुला शिवाय मला कोण आहे.

माफ करा
कारणानुसार होत नाही,
ज्यांना नात टिकव असते,
ते आणि क्षमस्व बोलात.

तुझ्या भावना दुखावल्याबद्दल
मला माफ कर
मी मनापासून तुझी
माफी मागत आहे

क्षमस्व. माझी कुट
पण..
कुणाला चंचल समजण्या
अगोदर एकदा त्याची
परिस्थिती जाणून घ्या
प्रयत्न करा.

माझ्या Pillu चा राग गेला
नाही का अजुन…
#SORRY

Sorry Sms In Marathi For Boyfriend

Sorry Sms In Marathi For Boyfriend

जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर
एखाद नात
टिकणार असेल तर
आपला इगो बाजूला ठेवून Sorry
बोलून टाका.

Sorry…. मी केलेल्या प्रत्येक
चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी
तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी

कोणीतरी मला विचारलं
राग म्हणजे काय
मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
चूक होत असताना
स्वतःला त्रास करून अनुभव!

जे भांडल्यावर क्षमा मागतात
त्यांची चूक असते म्हणून नव्हे
तर त्यांना आपल्या माणसांची
पर्वा असते म्हणून.

बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन
गेलो आणि आता तू बोलायलाही
तयार नाहीस क्षमस्व!
किमान हे वाचुन तरी मला माफ कर

मी काही बोलू शकत नाही याचा
अर्थ मी तुमच्यासाठी शांत
आहे कारण तुला गमविमत हिम्मत नाही.

आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून
सॉरी ची अपेक्षा नसतेच
त्या व्यक्तिने परत तीच चूक करू नये
एवढीच अपेक्षा असते.

आपल्या दोघांमधील दुरावा कधी
कमी होईल मला माहीत नाही
पण त्याची पहिली पायरी
म्हणून मला तुझी माफी मागायची आहे

मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे
साहजीकच आहे मोठे पणाने
माफ करशील हीच एक विनंती आहे

नवरा म्हणून तू अत्यंत चांगला आहेस,
पण कधी कधी माझ्याकडून
होणारी चिडचिड ही चुकीची
असते आणि त्यासाठी सॉरी

सॉरी मेसेज मराठी

जर नकळत कोणाची मनं
दुखावली असतील तर
मनापासून Sorry मित्रांनो.

माझ्याशी बोलायचे नाहीये….
ठीक आहे पण एक लक्षात ठेव तो
अबोल राहिलेला एकेक दिवस
आपल्यातील अंतर अजून वाढवेल
प्लिज मला माफ कर

सोडशील का हा रुसवा
आणुन गालावर थोडंसं हसू
नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.

वेळ निघुन गेली की तुम्ही
SORRY तर बोलु शकता पण
जे काही घडलं ते बदलु नाही
शकत.

Sorry. माझी चुक झाली
पण..
कुणाला चुकीचं समजण्या
अगोदर एकदा त्याची
परिस्थिती जाणून घेण्याचा
प्रयत्न नक्की करा.

मला माफ करा तुम्हाला माहित
आहे मी काहीच नाही तुझ्याशीवाय

अबोल किती राहशील प्रिये
कधीच नाही सांगणार?
भाव तू सारेच पाहणार का?

Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणा
घेतल्यासारख होत नाही,
ज्यांना नात टिकवायचं असत,
ते बरोबर sorry बोलतात

‘Sorry’
बोलून काही होत नाही,
जी गोष्ट हृदयाला लागली ना
ती लवकरविसरता येत नाही..

कुणाला चुकीचं समजण्या अगोदर
एकदा त्याची आधी परिस्थिती
जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

सॉरी स्टेटस मराठी

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी..
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.

जे भांडल्यावर क्षमा मागतात त्यांची
चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना
आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.

बोल ओ भलतंच बोलुन
स्वघातक आणि आता तू बोलायला तयार
नाहीस!
मजा हे वाचून तरी मला माफ कर

तुला एकदा समजूच सांग ना
माझी, माझा अपराध
एकदाच सांग ना

राग त्याच व्यक्तीवर ज्याला
आपण मानतो आणि त्याच्यावर
प्रेम करावं की त्याची चूक नसते
कारण त्याला क्षमस्व असते
त्यापेक्षा तूमच्याशी न वागणं.

क्षमा करण्यासाठी
खूप मोठं मन असायला हवं.
आणि ते प्रत्येकजण नसतात.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide सॉरी स्टेटस मराठी, Sorry Status In Marathi,Sorry Sms In Marathi,Sorry Whatsapp Status in Marathi, Sorry SMS in Marathi for girlfriend,
sorry SMS in Marathi for boyfriend,
Sorry SMS in Marathi for husband etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Share This Article