Sundar Ratrichya Sundar Shubhechha

जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा
मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना,
तिच माणसं आपली असतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…
शुभ रात्री !

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.