Svatache Astitva Nirman Karnyasathi

कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे राहावे लागते…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.