Saath Dya

अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला, तर नुसता सल्ला देऊ नका, साथ पण द्या.. कारण सल्ला चुकीचा असू शकतो, पण साथ नाही…