Shubh Ratri Best Marathi Status

आनंद हा एक ‘भास’ आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.. दुःख हा एक ‘अनुभव’ आहे, जो प्रत्येकाकडे आहे.. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे… “शुभ रात्री!” शुभ रात्री बेस्ट मराठी Status