Funny New Year Status Marathi

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत… कळत नकळत २०१९ मध्ये जर का मी तुमचे मन दुखावले असेल, किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल, तर, . . . २०२० मध्ये पण तय्यार रहा, कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…