Aaplya Aayushyat Kon Yenar He Vel Tharvate

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार, हे मात्र आपला “स्वभावच” ठरवतो…

Shubh Ratri Status – Swabhav

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो… शुभ रात्री शुभ स्वप्न !