Avghad Aahe Marathi Bhasha Samajane

Avghad Aahe Marathi Bhasha Samajane

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली.. . मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?” . . . मी म्हणालो “हो दोन आहेत.. पहिलीला एक अन दुसरीला एक..!!” . . . मैत्रीण जागेवर बेशुद्ध!! . . खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं.. कशीही वळते..!! परत नीट वाचा!