Birthday Invitation Card Marathi

Birthday Invitation Marathi

आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र, कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३० वाजता करण्याचे योजिले आहे, तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून, बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत, हि नम्र विनंती! निमंत्रक: कैलास शिरसाट आणि भाग्यश्री शिरसाट. पत्ता: प्रियंका हॉल, सेक्टर-०१, ऐरोली, नवी मुंबई. Blank Birthday Invitation Card Vadhdivas Invitation Card