शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा SHIV JAYANTI Status MarathiAugust 1, 2020 by Status King इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती.. मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Status Shiv Jayantichya Hardik Shubhechha Marathi Status