Undarachi Toli Talwar Gheun Dhavat Hoti

Undarachi Toli Talwar Gheun Dhavat Hoti

उंदराची टोळी तलवार घेऊन धावत होती, रस्त्यात वाघ विचारतो अरे का धावता? उंदीर चल सरक बे तिकडे, हत्तीच्या आयटमला कुणीतरी प्रपोस केला, अन नाव आमच्यावर आले…