Ayushya Lagte Tyala Visarnyasathi

Ayushya Lagte Tyala Visarnyasathi

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी, आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी…