Chanduchya Baykoche Patra
चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते. तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते. तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे. ☺ ☺ ☺ प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना … Read more