Tag: चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो

फादर Day Status Marathi

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
Father’s Day च्या शुभेच्छा!