Guruji Te Gurujich Astat

चार मुले कॉलेजची परीक्षा चुकवून गोवा फिरायला गेली. खरं तर त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच हवा होता… परतल्यानंतर प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण विचारले… त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की, माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, म्हणून आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो.. पण परत येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून … Read more