Mi Tumhala Sarkhe Sarkhe Message Karto May 26, 2023 by Status King जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो, ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काहीच काम नाहीये… ह्याचा अर्थ असा आहे की माझे कोणतेही काम, तुमच्यापेक्षा महत्वाचे नाहीये…