Maitri Status Image

तुझी सोबत तुझी संगत,
आयुष्यभर असावी..
नाही विसरणार मैत्री तुझी,
तू फक्त ती शेवटपर्यंत निभवावी…