Tujhi Ti Premal Najar

Tujhi Ti Premal Najar

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते, सतत स्वतःला तुझ्यातच पाहते, तुझी ती प्रेमळ नजर, माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते, आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते…