Tujhyavar Raag Yene PREM CHAROLI MarathiJune 17, 2020 by Status King तुझ्यावर राग येणं, हा तुझ्याशी बोलण्याचा एक बहाणा आहे.. तू बोलायला लागलीस कि तो लगेच जातो, तसा माझा राग शहाणा आहे…