Shubh Ratri Maitri Status GOOD NIGHT Status MarathiMay 6, 2020April 23, 2020 by Status King तुटणार नाही मैत्री आपली, मी प्रार्थना करीन देवापाशी.. जपून ठेवा आठवणी आपल्या, पुढच्या जन्मातील भेटीसाठी.. तूम्ही सुखी राहा, हि विनंती आहे तुमच्यासाठी.. कारण माझं जीवन आहे, फक्त तुमच्या मैत्रीसाठी… शुभ रात्री! शुभ रात्री मैत्री Status