Niyati Jevha Tumche Kahi Hiravun Ghete THOUGHTS Status MarathiJune 29, 2020 by Status King नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता, तुमचा हात रिकामा करीत असते…