Aapan Bhetat Rahilo Tarach Jagu

नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू” पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे की, “आपण भेटत राहिलो तरच जगू”