Tujhyashivay Jagayachi Savay

प्रत्येकवेळी तुझी सोबत असेलच असे नाही, एकट्याला भोगावे लागतात असेही क्षण असतात काही, म्हणूनच आता मला जोडावी लागतील नाती नवी, तुझ्याशिवाय जगण्याची सवय, आता करून घ्यायला हवी…