प्रेम असावं तर असं

प्रेम असावं तर असं..
बोलणं जरी बंद केलं,
तरी Block करण्याचं
धाडस होत नाही..
Number डिलीट करता येत नाही..
आठवण आल्याशिवाय राहत नाही..
Dp आणि Status
पाहिल्याशिवाय करमत नाही…