One Side Love Status in Marathi

मनात खूप काही होतं बोलण्यासाठी
पण हिम्मत होत नव्हती.
तिच्या बोलण्यावरून वाटत होतं,
She Is Happy..
म्हणून डोळे मिटून एक निर्णय घेतला,
तिला कधी दुखवायचं नाही,
तिच्या आयुष्यात परत कधी जायचं नाही…

One Side Love Status in Marathi Girl