Tag: मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस

April Fool Funny Status for Girlfriend Marathi

मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस,
माझ्या जीवनात ही तूच आहेस,
आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं,
ती पण फक्त तूच आहेस…