Sundar Vichar

Sundar Vichar

मम्मी म्हणा Mother म्हणा, आई शब्दात जीव आहे.. पिता म्हणा Pappa म्हणा, बाबा शब्दात जाणीव आहे.. Sister म्हणा दीदी म्हणा, ताई शब्दात मान आहे.. Bro म्हणा भाई म्हणा, दादा शब्दात वचक आहे.. Friend म्हणा दोस्त म्हणा, मित्रा शब्दात शान आहे…