Mulgi Customer Care Joke

Mulgi Customer Care Joke

मुलगी (Customer Care ला): मला १ मेसेज, १५ जणांना पाठवायचा आहे, कसा करू? Customer Care: मेसेज काय आहे? मुलगी: हाय जानू, काय करतोयस? माझा रिचार्ज संपलाय १०० चा रिचार्ज कर ना…