Eka Anolkhi Mulacha Phone

Eka Anolkhi Mulacha Phone

मुलीला एका अनोळखी मुलाचा फोन येतो.. मुलगा : तुला Boyfriend आहे का? मुलगी : हो पण आपण कोण बोलताय? मुलगा : मी तुझा भाऊ बोलतोय. तू घरी ये मग सांगतो.. थोडया वेळाने परत मुलीला फोन येतो, मुलगा : तुला बॉयफ्रेंड आहे का? मुलगी : नाही पण आपण कोण बोलताय? मुलगा : मी तुझा Boyfriend बोलतो … Read more