Tag: मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे

Maitri Tujhi Aani Majhi

Maitri Tujhi Aani Majhi

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…