Manapasun Prem Karnara Veda Nasto

Manapasun Prem Karnara Veda Nasto

मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं, सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं, मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो, कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी, कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं…