मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.. मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.. हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा, परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा Mulichya Vadhdivsala Shubhechha