Marathi Bhasha Diwas Shubhechha

Marathi Bhasha Diwas Shubhechha

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी… बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, !! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !! मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!