Dahavi Pass Abhinandan Status Marathi

१० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन!! सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याना, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!!!