आभार संदेश वाढदिवस मराठी

आभार संदेश वाढदिवस मराठी

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!