Pratyek Natyala Hrudayatun Japave

आपल्या सावली पासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावं…