वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा BIRTHDAY Status MarathiApril 4, 2022April 2, 2022 by Status King आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! ऐतिहासिक वाढदिवसाच्या शुभेच्छा