Nati Manapasun Japli Tar

Nati Manapasun Japli Tar

आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटसे हसु असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर…