Pavsat Tichi Aathvan Yete Yaar

Pavsat Tichi Aathvan Yete Yaar

पावसाची संतत धार,
वाऱ्याची झुळूक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण येते यार..!

Pavsaat Tujhi Aathvan Yete

Pavsaat Tujhi Aathvan Yete

मला तुझी आठवण येतेय,
हे ह्या पावसाला कसं कळतं गं,
रोज तुझ्या आठवणी भिजवतात,
आज बहुतेक हा पाऊस भिजवणार…

Tujhi Aathavan Yete Status

Tujhi Aathavan Yete Status

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,
दिवसाच्या प्रत्येक तासाला,
तासांच्या प्रत्येक मिनिटाला,
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,
आठवण येते तुझी मला,
प्रत्येक क्षणा-क्षणाला…

Shubh Sakal Suvichaar

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
शुभ सकाळ!

Shubh Ratri Status Marathi

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही
दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही…
शुभ रात्री !