Shubh Sakal Quotes Marathi
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची, आठवण काढत नाही.. पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही… शुभ सकाळ! शुभ सकाळ कोट्स मराठी
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची, आठवण काढत नाही.. पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही… शुभ सकाळ! शुभ सकाळ कोट्स मराठी
नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे… सुप्रभात!
गोड माणसांच्या आठवणींनी, आयुष्य कसं गोड बनतं, दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर, नकळत ओठांवर हास्य खुलतं.. शुभ प्रभात.. शुभ दिवस!
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे, काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका, कारण सारे जग विश्रांती घेत असतांना, कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे… शुभ रात्री! गुड नाईट आठवण