Tag: Akshay Tratiyechya Shubh Dini

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी
आपल्याला आणि आपल्या परिवाराला
आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा..
आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात
आनंद आणि सुख समाधान घेऊन येवोत..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!