Alexander Thought Status Marathi

अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले, पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की, “मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा, कारण अख्या जगाला कळू दे की, संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला”