गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा GUDI PADWA Status MarathiApril 1, 2022March 31, 2022 by Status King चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा.. साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा.. मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण.. स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! Gudhipadvyachya Hardik Shubhechha गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Image