Chukunahi Kadhi Samor Nako Yevus

चुकूनही कधी समोर नको येउस,
नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास
मजबूर होईन मी.. आठवणींचे
ओझं एवढं आहे, की पुन्हा
तुझ्या प्रेमात सये चूर चूर होईन मी…