Rakhi Pornima Collage Joke

Rakhi Pornima Collage Joke

एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन आली कॉलेज मध्ये. अशी अन तशी प्रेझेंटी कमीच होती मुलांची, त्यात उरलेले पसार झाले… पण एक मुलगा (स्मार्ट) बसला होता कट्ट्यावर, ती तिकडे गेली आणि म्हणाली हात दे, राखी बांधते, तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही… ती म्हणाली? काय झालंय काय? हा म्हणतो, वा! गं वा! शहाणीच आहेस … Read more